Fasting Once a Week : आठवड्यातून एक दिवस उपवास करणे फायदेशीर

Fasting Once a Week : आठवड्यातून एक दिवस उपवास करणे फायदेशीर

अनेकांच्या मनात उपवास करणं योग्य की अयोग्य, श्रद्धा की अंधश्रद्धा असे अनेक प्रश्न असतात. पण खरं तर At Least One Fasting म्हणजेच आठवड्यातून किमान एकदा तरी उपवास करावा. शरीरासाठी ते फायदेशीर ठरतं. उपवासाने वजन कमी होते अथवा ज्यांना सवय नाही त्यांच्या पोटात गॅस निर्माण होतात हे सर्व समज असले तरीही योग्य पद्धतीने उपवास केल्यास, त्याचा फायदाच मिळतो.

उपवासामुळे शरीरातील अशुद्धता दूर होते. शरीराची पचनप्रणाली देखील सुधारते. उपवास करणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. आयुर्वेदात देखील उपवास करण्याचे वैज्ञानिक महत्त्वही सांगितले गेले आहे. जर वैज्ञानिकदृष्ट्या पाहिले तर उपवास योग्य मार्गाने राहिल्यास ते आपल्या शरीरात संतुलन साधण्याचे कार्य करते.

आठवड्यातून एक दिवस उपवास केल्याचा परिणाम :

 

हेही वाचा : Summer Eye Irritation – उष्णतेमुळे डोळ्यात जळजळतंय, करा हे उपाय

________________________________________________________________________

Edited By : nikita Shinde

 

First Published on: April 29, 2024 11:52 AM
Exit mobile version