रात्री झोपताना फक्त चिमूटभर खा आणि बघा…

रात्री झोपताना फक्त चिमूटभर खा आणि बघा…

रात्री झोपताना फक्त चिमूटभर खा आणि बघा...

बऱ्याचदा वय झाले की अनेकांची अंगदुखी, कंबर दुखी, सांधेदुखी, थकवा या व्याधी होण्यास सुरुवात होते. अशावेळी नेमके काय करावे कळत नाही. अशा व्यक्तींची हाडे मजबूत करण्यासाठी आपण घरी सहज उपलब्ध होणारा हा उपाय पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊया घरगुती उपाय.

अनेक व्यक्तींना दिवसभर अंगदुखी, कंबर दुखी, सांधेदुखी अशा समस्या जाणवतात. अशावर खसखस आणि खडीसाखर एक रामबाण उपाय आहे. आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारे खसखस आणि खडीसाखर याची चांगली पूड करुन हे मिश्रण एकत्र करुन त्याची पूड रात्री झोपताना तोंडात टाका. यामुळे या व्याधींपासून आराम मिळण्यास मदत होईल.

ही पावडर बनवण्यासाठी १० चमचे खडीसाखर १० चमचे खसखस एकत्र करुन त्याची बारीक पावडर करुन घ्या. मात्र, हे दोन्ही समप्रमाणात घ्या आणि ही एकजीव झालेली मात्रा म्हणजे आपण मिक्स केलेली खडीसाखर आणि खसखस दररोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर, ज्या व्यक्तींना या समस्या आहे अशा व्यक्तींना खायला द्या. हे खाल्ल्याच्या नंतर ज्यांना कंबर दुखीचा त्रास, पाठदुखीचा त्रास, गुडघेदुखी, सांधेदुखी अशा व्यक्तींचे गुडघेदुखी, सांधेदुखी कमी झालेली पाहायला मिळेल. हा जर उपाय सलग सात दिवस केला तर कंबर दुखणे, पाठ दुखणे, पाठ ताठणे, अचानक नस दबने या सर्व समस्या यांने एकदम कमी होतील.


हेही वाचा – तजेलदार चेहऱ्यासाठी वापरा जीरं


 

First Published on: July 9, 2020 6:23 AM
Exit mobile version