Homemade Room Freshner : फळांच्या सालांपासून बनवा होममेड रूम फ्रेशनर

Homemade Room Freshner : फळांच्या सालांपासून बनवा होममेड रूम फ्रेशनर

घर कितीही स्वच्छ आणि साफ ठेवले तरी थोडीतरी दुर्गंधी कुठून तरी येतेच. कधी स्वयंपाकघरात बनवलेल्या अन्नाचा वास तर कधी डस्टबीनमधून येणारा वास संपूर्ण घरात पसरतो. अशावेळी लोक बाजारात मिळणारे वेगवेगळे महागडे रूम फ्रेशनर आणून ते वापरतात. खरं तर, केमिकलयुक्त असलेली ही रूम फ्रेशनर आरोग्यासाठी हानिकारक असतात. विशेषतः जर घरात लहान मुले किंवा वृद्ध व्यक्ती असतील तर रूम फ्रेशनरमधून येणारा वास त्याच्यापासून दूर ठेवायला हवा. केमिकलयुक्त अशा रूम फ्रेशनरमधून येणारा वास त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतो. अशावेळी तुम्ही घरातील दुर्गंधी दूर करण्यासाठी होममेड रूम फ्रेशनर बनवू शकता.

फळे सर्वांचाच घरात असतात. फळे खाऊन झाली की, आपण त्यांची साले फेकून देतो. पण, यापुढे तुम्ही ती टाकून न देता त्यांचा वापर करून तुम्हाला होममेड रूम फ्रेशनर बनविता येईल.

संत्र्याची साल –

संत्री खाल्यानंतर त्याची साल आपण फेकून देतो. पण, तुम्ही संत्र्याच्या सालापासून घरच्या घरी सोप्या पद्धतीने रूम फ्रेशनर बनवू शकता.

पद्धत –

लिंबाची साल –

रूम फ्रेशनर बनविण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीचा वापर करू शकता. ही फळे तुमचे घर दुर्गंधीमुक्त ठेवण्यास मदत करतील.

पद्धत –

सफरचंदाची साली पासून बनवा फ्रेशनर स्टिक –

तुम्ही सफरचंदाच्या सालीपासून रूम स्टिक्स सुद्धा बनवू शकता. म्हणजे तुम्हाला ती वेळेनुसार वापरता येईल.

पद्धत –

 

 


हेही पहा : Desk Plant For Office : ऑफिससाठी बेस्ट Desk Plant

 

Edited By – Chaitali Shinde

First Published on: April 28, 2024 11:21 AM
Exit mobile version