स्टीलपासून पितळेपर्यंत सगळीच भांडी चमकवेल ‘ही’ होम मेड पितांबरी

स्टीलपासून पितळेपर्यंत सगळीच भांडी चमकवेल ‘ही’ होम मेड पितांबरी

देवांची भांडी किंवा घरातली तांब्या पितळेची भांडी यासाठी आपण पितांबरी नेहमी वापरतो. याशिवाय कोणतेही खास कार्यक्रम असला की या तांब्या पितळी भांड्याच्या सरार्स वापर करताना आपण बघतो. अशातच भांडी पॉलिश करण्यासाठी घरा-घरात पितांबरीचा वापर झालेला दिसून येतो. पण तुम्हाला माहिती आहे का ? पैसे न खर्च करता घरी ठेवलेल्या काही वस्तूंच्या मदतीने पितांबरी आपण बनवू शकतो. अगदी बाजारासारखी पितांबरी बनवली जाते. आणि घरात बनवलेली पितांबरी ही बाजाराच्या पितांबरीसारखी चमकतात. अनेक महिलांना चिकट आणि घाणेरडी भांडी साफ करताना खूप त्रास होतो. त्यामुळे त्यांच्यासाठी ते खूप उपयुक्त ठरू शकते, चला तर मग विलंब न लावता जाणून घेऊया, घरी पितांबरी बनवण्याची पद्धत.

पितांबरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

कृती


हेही वाचा :

Kitchen Tips: घरात झुरळ जास्त झालेत ? करा ‘हे’ उपाय

First Published on: August 4, 2023 4:37 PM
Exit mobile version