Kitchen Tips : कुकरच्या शिट्टीतून फसफसून पाणी येतं? करा हे उपाय

Kitchen Tips : कुकरच्या शिट्टीतून फसफसून पाणी येतं? करा हे उपाय

महिला वर्गाचं स्वयंपाक घरातील kitchen भांड्यांवर विशेष प्रेम असतं. भांडी व्यवस्थित आणि चांगली रहावीत असं प्रत्येकीला वाटतं. जेवण बनविण्यासाठी सर्वात जास्त स्वयंपाकघरात वापर होत असेल तर तो म्हणजे प्रेशर कुकरचा. पण कित्येकदा कुकर वापरताना काही समस्यांचाही सामना करावा लागतो. कधी कुकरची शिटी वाजत नाही, कधी शिटी किंवा झाकणातून पाणी-अन्न बाहेर येते, तर कधी अन्न अतिप्रमाणात शिजते अथवा शिजतच नाही. या सर्व समस्यांपासून दूर करण्यासाठी आपण काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.

कुकरमधून पाणी का बाहेर येते?

कुकरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक पदार्थ ठेवल्यास पाणी बाहेर येते. लहान कुकरसाठी तुम्ही मोठा गॅस बर्नर वापरत असल्यास कुकरमधून पदार्थ बाहेर येतात. घटकांच्या वजनाच्या आधारावर आवश्यक असलेल्या इष्टतम पातळीपेक्षा द्रव जास्त भरल्यास , त्याचा परिणाम झाकणाच्या वरती ओव्हरफ्लो होतो. प्रेशर कुकर कधीही अर्धा किंवा तीन चतुर्थांशपेक्षा जास्त भरू नका.

हे सोपे उपाय करा ट्राय : 

 हेही वाचा : फ्रिजमधल्या अन्नालाही असते एक्सपायरी डेट

_____________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

First Published on: May 2, 2024 1:45 PM
Exit mobile version