सकाळचा नाश्ता : मसाला पोळी

सकाळचा नाश्ता : मसाला पोळी

मसाला पोळी रेसिपी

बऱ्याचदा रात्रीची शिळी पोळी शिल्लक राहिली का ती खाण्यासाठी अनेकजण कंटाळा करतात. मात्र, जर तुम्ही तिच पोळी मसाला पोळी करुन खालात तर तुमच्या नाश्ताची देखील सोय होते. चला तर जाणून घेऊया मसाला पोळीची रेसिपी.

साहित्य

कृती

सर्वप्रथम चिरलेला कांदा, टॉमेटो, कोथिंबीर एकत्र करुन त्यावर चाट पावडर, मीठ आणि तिखट करून नीट मिक्स करून एकत्र करून घ्या. नंतर शिळी पोळी तुम्ही तव्यावर बटर सोडून थोडी पापडाप्रमाणे कडक भाजून घ्या. नंतर ती खाली उतरवल्यावर वर तयार केलेले मिश्रण त्यावर घाला आणि मस्तपैकी गरमागरम चहा अथवा कॉफीच्या घोटासह तुम्ही मसाला पोळीची चव घ्या.


हेही वाचा – नाश्ता रेसिपी : फोडणीचा पाव


 

First Published on: May 30, 2020 6:20 AM
Exit mobile version