Sunday, May 19, 2024
घरमानिनीFashionजुन्या कॉटनच्या कपड्यांचा असा करा उपयोग

जुन्या कॉटनच्या कपड्यांचा असा करा उपयोग

Subscribe

आजकाल सस्टेनेबल फॅशचा ट्रेंन्ड वाढला आहे. अशातच सध्या कॉटन कुर्ती, टॉप, शॉर्ट कुर्ती अगदी आवडीने घातले जातात. तुमच्याकडे आईची एखादी कॉटनी साडी असेल तर त्यापासून तुम्ही सुंदर असा कुर्ती, शर्ट टेलरकडून शिवून घेऊ शकता. या व्यतिरिक्त कॉटनच्या साडीचा कसा वापर करता येईल हेच पाहूयात. (Old cotton cloths reuse)

खरंतर कॉटने फॅब्रिक सर्वाधिक गुजरात मध्ये मिळते. हेच कारण आहे की, गुजरात मध्ये देशातील सर्वाधिक टेक्सटाइलच्या फॅक्ट्रिज आहेत. परंतु कॉटन फॅब्रिकचे काही प्रकार असतात. जे देशातील विविध ठिकाणी तुम्हाला अगदी सहज खरेदी करता येतात.

- Advertisement -

कशा प्रकारे पुन्हा वापराल कॉटनची साडी?
कॉटन फॅब्रिक पासून खुप काही गोष्टी बनवता येतात. याचा वापर तुम्ही दररोजच्या वापरात ही करू शकता.
-ब्लाउज
-ड्रेस
-स्कर्ट
-शॉर्ट्स
-कुर्ता
-श्रग्स
-टॉप

- Advertisement -

या व्यतिरिक्त तुम्ही कॉटनच्या साडीपासून तुम्ही पोटली बॅग्स, रुमाल किंवा मेकअपचे पाउच ही तयार केले जातात.


हेही वाचा- क्रिएटीव्ह व्यक्तींसाठी फॅशन डिझायनिंग आहे उत्तम क्षेत्र

- Advertisment -

Manini