वजन कमी करायचंय ?

वजन कमी करायचंय ?

Weight loss

डिटॉक्स अशी प्रोसेस आहे, ज्यामध्ये बॉडीमधील उपलब्ध बॅड केमिकल दूर होतात आणि आपण लाइट फील करतो. आज आम्ही सांगत आहोत अशा 5 गोष्टींविषयी ज्या तुम्हाला किचनमध्येच मिळतील. हे खाऊन तुम्ही सहज आपल्या बॉडीला डिटॉक्स करू शकता.

कोथिंबीर-

याचा वापर तर प्रत्येक भारतीय जेवणात होतो. फेस्टिव्ह सीजननंतर रोज सकाळी उठून कोथिंबीरच्या पानांना बारीक करा आणि एक ग्लास गरम पाण्यासोबत घ्या. तीन दिवसात बॉडीतील सर्व बॅड केमिकल्स दूर होतील. वाढलेले वजन कमी होईल. असे केल्याने बध्दकोष्टपासून आराम मिळेल. हे डायबीटिज आणि एनीमियाला कंट्रोल करण्यात देखील मदत करते

तुळस-

डायजेशन आणि मेटाबॉलिज्मची प्रोसेस जलद करण्यासाठी तुळस मदत करते. फेस्टिव्हल सीजनमध्ये तुम्ही जास्त खाल्ले, असेल तर यामुळे हे बॅलेंस होण्यात मदत होते. यामुळे वजन कमी होण्यासोबतच बॉडी लाइट फील होईल. हे इम्युनिटी वाढवून शरीराला इन्फेक्शन आणि आजारापासून दूर ठेवते.

पुदीना-

हे नॅचरल पध्दतीने शरीराला डिटॉक्स तर करतेच यासोबतच बॉडीमध्ये रक्त प्रवाहाला चांगले बनवते. हे खाल्ल्याने शरीराला हलके वाटते. पुदीन्याची पाने बारीक करून पाण्यासोबत खा किंवा पराठ्यामध्ये टाकूनही खाऊ शकता.

कडीपत्ता-

कडीपत्ता पदार्थात फ्लेवर आणण्यासोबतच वेट लॉस करण्यात देखील मदत करते. कढीपत्त्यात लैक्सेटिव्ह प्रॉपर्टी असते ज्याकारणामुळे हे डायजेशन ताकद वाढवते आणि शरीरातून टॉक्सिक केमिकल्स काढण्यात मदत करते. यामुळे वजन कमी करण्यात देखील मदत मिळते. दिवाळीनंतर कमीत कमी सात दिवस तुम्ही भोजनात जास्त कढीपत्ता जास्त प्रमाणात टाका.

लिंबू-

तसे तर लिंबू रोज जेवण किंवा पाण्यासोबत घेतले पाहिजे. हे फायदेशीर असते. फेस्टिव्हल सीजननंतर हे कमीत कमी सात दिवस घेतले पाहिजे. हे बॉडीला डिटॉक्स करण्यासाठी एक सोपा उपाय आहे. फेस्टिव्हलच्या पुढच्या सकाळी कोमट पाण्यात मध आणि लिंबू टाकून प्यायल्याने बॉडीमध्ये तरळपणा येईल आणि काही दिवसात वजन कमी झाल्याचे फिल होईल. लिंबूमध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टी असते आणि हे इम्युनिटीला देखील वाढवते.

First Published on: November 25, 2018 5:42 AM
Exit mobile version