बुलढाणा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २२

बुलढाणा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २२

बुलढाणा विधानसभा मतदारसंघ

बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा हा क्रमांक २२ वा विधानसभा मतदारसंघ आहे.

 

मतदारसंघ क्रमांक – २२

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरुष – ८७,०९२

महिला – ७५,७०८

एकूण मतदार – १,६२,८००

विद्यमान आमदार – हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस 

 

 

आमदार हर्षवर्धन सपकाळ

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस – ४६,९८५

२) संजय गायकवाड, मनसे – ३५,३२४

३) योगेंद्र गोडे, भाजप – ३३२३७

४) विजयराज शिंदे, शिवसेना – ३२९४६

५) नरेश शेळके, राष्ट्रवादी – ४३८७

हे वाचा – ५ – बुलढाणा लोकसभा मतदारसंघ

First Published on: July 29, 2019 9:01 PM
Exit mobile version