डोंबिवली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४३

डोंबिवली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४३

डोंबिवली विधानसभा मतदारसंघ

१४३ क्रमांकाचा डोंबिवली मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील कल्याण या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३११ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १४३

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या –

विद्यमान आमदार – दत्तात्रय चव्हाण

दत्तात्रय चव्हाण हे भाजप पक्षाचे आमदार असून २०१४ साली ते ८, ८७२ हजार मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे शिवसेना पक्षाचे दिपेश म्हात्रे यांना ३७,६४७ यांना मत पडली होती.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

नोटा – २०१३

मतदानाची टक्केवारी – ४४.७२


हेही वाचा – उल्हासनगर लोकसभा मतदारसंघ

First Published on: August 6, 2019 2:44 PM
Exit mobile version