मिरज विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २८१

मिरज विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २८१

२८१ क्रमांकाचा मिरज मतदारसंघ हा सांगली जिल्ह्यातील सांगली या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण २८६ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २८१

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती


मतदारांची संख्या

पुरुष – १,५७,९१९

महिला – १,४५,०८६

एकूण मतदार – ३,०३,०११


विद्यमान आमदार – डॉ. सुरेश दगडू खोडे

डॉ. सुरेश दगडू खोडे, भारतीय जनता पक्षाचे असून २०१४ साली ते ९३ हजार ७९५ मतांनी विजयी झाले होते. २००४-२००९ आणि २००९-२०१४ या कालावधीत महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. तसेच, विधीमंडळाच्या अंदाज समिती, पंचायत समिती, अनुसूचित जाती कल्याण समिती व उपविधान समितीचे ते सदस्य होते. यावेळी निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रा. सिद्धार्थ जाधव हे विरूद्ध उभे होते. या निवडणुकीत प्रा. सिद्धार्थ जाधव यांना २९ हजार ७२८ मतं पडून ते विजयी झाले होते.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या


नोटा – २७४४

मतदानाची टक्केवारी – ६१.२४%


हेही वाचा – मिरज विधानसभा मतदारसंघ- म. क्र. २८१

First Published on: August 16, 2019 9:55 AM
Exit mobile version