Coronavirus Update: राज्यात २४ तासांत तब्बल १०,५७६ नवे रूग्ण; २८० मृत्यू

Coronavirus Update: राज्यात २४ तासांत तब्बल १०,५७६ नवे रूग्ण; २८० मृत्यू

Corona Update:

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत तब्बल १० हजार ५७६ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २८० जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ३७ हजार ६०७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ५ हजार ५५२ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ८७ हजार ७६९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.६२ % एवढे झाले आहे.

तर आज दिवसभरात राज्यात आज २८० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंदकरण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यू दर ३.७२ % एवढा झाला आहे. तसेच, सध्या राज्यात ८ लाख ५८ हजार १२१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ४४ हजार ९७५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १६,८७,२१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३ लाख ३७ हजार ६०७ (२० टक्के) कोरोना नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, राज्यात आज एकूण १ लाख ३६ हजार ९८० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा रुग्णांचा तपशील

अ.क्र जिल्हामहानगरपालिका बाधितरुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबईमहानगरपालिका १३१० १०४६७८ ५८ ५८७५
ठाणे २७६ ११३४४ १६ २३६
ठाणेमनपा ३६२ १७९६९ १३ ६३९
नवीमुंबईमनपा ३४० १३८१५ ३६८
कल्याणडोंबवलीमनपा ४८५ १९४६६ ३२५
उल्हासनगरमनपा १६७ ६२५३ १०९
भिवंडीनिजामपूरमनपा ३३ ३५०८ २३२
मीराभाईंदरमनपा ११६ ७५५६ २३७
पालघर ६० २६२२ ३३
१० वसईविरारमनपा १४८ १०१५१ २२५
११ रायगड २९९ ६८८९ ११९
१२ पनवेलमनपा १६१ ५७२७ १२१
 

 

१३ नाशिक १७९ २५९९ ९३
१४ नाशिकमनपा २९८ ६८६७ २०४
१५ मालेगावमनपा १३ १२७९ ८६
१६ अहमदनगर २४० १२९० ३१
१७ अहमदनगरमनपा २०१ १०६९ १३
१८ धुळे ५९ ११२९ ४६
१९ धुळेमनपा ६६ १०५८ ३९
२० जळगाव १४५ ६०९५ ३४९
२१ जळगावमनपा ३८ २०४३ ८०
२२ नंदूरबार २८ ४६६ २०
२३ पुणे ३६२ ६३७३ १५५
२४ पुणेमनपा २१११ ४३६४५ ३६ १११७
२५ पिंपरीचिंचवडमनपा ११३३ १३३३३ १८ २४२
२६ सोलापूर २८० २४७३ ६३
२७ सोलापूरमनपा १०९ ४१८२ ३४८
२८ सातारा ८५ २६४९ ९२
२९ कोल्हापूर १९३ २३१५ ३८
३० कोल्हापूरमनपा ४० ३३१ १० १५
३१ सांगली २६ ७२१ २४
३२ सांगलीमिरजकुपवाडमनपा ४३ ३७४ १३
३३ सिंधुदुर्ग २९०
३४ रत्नागिरी ५५ १३२८ ४५
३५ औरंगाबाद १०० २६८३ ४८
३६ औरंगाबादमनपा २४८ ७९४६ २३ ३६८
३७ जालना ५५ १५७१ ५८
३८ हिंगोली १० ४५३
३९ परभणी २५७ १०
४० परभणीमनपा १५६
४१ लातूर १९ ७४० ४२
४२ लातूरमनपा १७ ५२७ २०
४३ उस्मानाबाद १७ ५७३ २९
४४ बीड ४५ ४३४
४५ नांदेड ३५ ४२४ १६
४६ नांदेडमनपा १८ ५७५ २६
४७ अकोला ३१ ६१३ २९
४८ अकोलामनपा १३ १५७० ७३
४९ अमरावती १९ २२२ १३
५० अमरावतीमनपा ७० १२०७ ३५
५१ यवतमाळ ५८ ६११ २०
५२ बुलढाणा १०८ ६६९ २५
५३ वाशिम ३३ ४२०
५४ नागपूर ३७ ५८५
५५ नागपूरमनपा ११९ २२२१ ३३
५६ वर्धा ८४
५७ भंडारा १८८
५८ गोंदिया २३१
५९ चंद्रपूर ११ १९२
६० चंद्रपूरमनपा ६९
६१ गडचिरोली १२ २११
इतरराज्ये /देश १२ २८८ ३७

एकूण

१०५७६

३३७६०७

२८०

१२५५६

First Published on: July 22, 2020 8:10 PM
Exit mobile version