कोरोनामुक्त क्षेत्रातील ८ वी ते १२वीचे वर्ग ‘या’ दिवशी सुरु होणार, शासनाच्या सूधारित मार्गदर्शक सूचना जारी

कोरोनामुक्त क्षेत्रातील ८ वी ते १२वीचे वर्ग ‘या’ दिवशी सुरु होणार,  शासनाच्या सूधारित मार्गदर्शक सूचना जारी

कोरोनामुक्त क्षेत्रातील ८ वी ते १२वीचे वर्ग 'या' दिवशी सुरु होणार, शासनाच्या सूधारित मार्गदर्शक सूचना जारी

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून कोरोनामुक्त क्षेत्रातील ८ वी ते १२ वीचे वर्ग येत्या १५ जुलै २०२१पासून सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने याआधी देखील कोरोनोमुक्त ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दुसऱ्याच दिवसी त्या निर्णयला शासनाकडून स्थगिती देण्यात आली. शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत शिक्षक विभागाची घाई गडबड केल्याचे दिसून आल्याने शासनाने या निर्णयास स्थगिती दिली होती. मात्र आज पुन्हा नव्याने कोरोनामुक्त क्षेत्रातील शाळा सुरु करण्याचा निर्णय देत शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ( 8th to 12th std school in Corona Free Zone will start on 15 july 2021, Government issued revised guidelines)

कोरोनामुक्त ग्रामीण क्षेत्रातील ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यासाठी आधी पालकांशी चर्चा करणे गरजेचे आहे. पालकांशी चर्चा करुन ठराव करावा असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. ग्रामीण भागात ८वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यांचे पालन करणे गरजेचे आहे. काय आहेत त्या सूचना जाणून घ्या.

ग्रामीण भागात ८वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

First Published on: July 7, 2021 5:11 PM
Exit mobile version