बेळगावामधील भीषण अपघातात ५ जण ठार

बेळगावामधील भीषण अपघातात ५ जण ठार

बेळगावात मधील सवदती तालुक्यातील शिवापूर जवळ मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून हे सर्व सदस्य एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुल्याने ही कार कालव्यात पडल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

First Published on: January 15, 2019 9:00 AM
Exit mobile version