#LIVE : कोल्हापुरात भाजपप्रणीत युतीची संयुक्त सभा!

#LIVE : कोल्हापुरात भाजपप्रणीत युतीची संयुक्त सभा!

भाजप महायुतीची कोल्हापूर जाहीर सभा

कराडमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीची सभा सुरू असतानाच पश्चिम महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या अशा कोल्हापूर मतदारसंघातून भाजपप्रणीत युतीची पहिली जाहीर सभा सुरू आहे. इथूनच प्रचाराला सुरुवात झाली आहे.
A view of the sea
Pravin Wadnere

अजित पवार कशी धरणं भरणार होती, ते आठवा. त्यांना मतं द्यायची आहेत का? – उद्धव ठाकरे

Pravin Wadnere

पवार म्हणाले सर्जिकल स्ट्राईकचा सल्ला मीच दिला होता. म्हणजे एक तरी पुरावा मिळाला की सर्जिकल स्ट्राईक झाला. पण माझी पवारांना विनंती आहे की तुम्ही जशी माघार घेतली, तशीच तुमच्या पक्षानेसुद्धा माघार घ्यावी. – उद्धव ठाकरे

Pravin Wadnere

देवेंद्रजी कृपा करून तुम्ही पवार साहेबांना भाजपमध्ये घेऊ नका. ही काय लायकीची माणसं आहेत हे आपल्याला माहिती आहे. – उद्धव ठाकरे

Pravin Wadnere

शरद पवार म्हणतात दुसऱ्यांच्या पोरांचे लाड मी का करावेत. पण आमची पद्धत तशी नाही. आम्ही सगळ्यांचे लाड करतो. – उद्धव ठाकरे

Pravin Wadnere

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील शिवसेनेत

First Published on: March 24, 2019 7:55 PM
Exit mobile version