Live : Chitra Wagh – महाराष्ट्र सरकार नामर्द सरकार

Live : Chitra Wagh – महाराष्ट्र सरकार नामर्द सरकार

पतीच्या गुन्ह्याची whatsappवरुन पाठवली नोटीस


माझ्या पती विरोधात एफआयआर दाखल झाल्याचे कळवण्यात आलेले नाही


पूजा चव्हाण प्रकरणाच पुरावे असूनही कारवाई नाही


पूजाच्या मृत्यूदिवशी ४५ फोन कॉल्स आले. मात्र, तरीही पोलीस कंट्रोलने दखल का नाही घेतली?


महिला सुरक्षा फक्त भाषणात उरली का?


मॉर्फ फोटोचा काहीही फरक पडत नाही


पोलीस आणि सरकारकडे उत्तर नाही


पूजा चव्हाण प्रकरणी महाराष्ट्राला उत्तर द्यावे लागणारृ


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुमच्यावर दबाव तर नाही ना


संजय राठोड या बलात्काराला हकलवा


तिन्ही पक्ष बलात्काराला वाचवायला आले आहेत


पूजा प्रकरणावर तिन्ही पक्षांची ऐकी


ही शिवशाही नाही तर मोगलाही


महाराष्ट्र सरकार नामर्द सरकार


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर संजय राठोड यांना फाडून काढले असते


सरकार, पोलीस प्रशासन संजय राठोडला वाचवतय


मुलींच्या बाबतीत राजकारण करु नका


लढ राहणार आणि बोलत राहणार


मी एकही शब्द खोट बोलत नाही आहे


पूजा तुमची कोणी नव्हती आमची लेक होती


आम्हाला मारुन टाकण्याच्या धमक्या येत आहेत


खोट बोलत असेल तर पोलिसांनी सिद्ध कराव

First Published on: February 27, 2021 11:41 AM
Exit mobile version