Corona Update : कोरोनाबाधित आणि मृतांची संख्या लपवण्यात येत नाही; आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

Corona Update : कोरोनाबाधित आणि मृतांची संख्या लपवण्यात येत नाही; आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

कोरोनाबाधित आणि मृतांची संख्या लपवण्यात येत नाही; आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

कोरोनाची रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण, मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण यंत्रणा पारदर्शकपणे काम करत असून कोणतीही आकडेवारी लपवण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील यापूर्वीच अतिशय पारदर्शकपणे कोरोना रुग्णसंख्येची माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा माहिती प्रलंबित राहते. तथापि ती अद्ययावत करण्यासाठी जिल्हा आणि मनपा यांच्याकडे नियमित पाठपुरावा केला जातो, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

रुग्ण व मृत्यू यांच्या नोंदी करण्याची प्रक्रिया लक्षात घेतल्यास त्यामधील विविध टप्पे आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी समजून येतात. रुग्ण अथवा मृत्यूची नोंद घेऊ नका, अशी कोणतीही सूचना दिली जात नसल्याचेही आरोग्य विभागाने म्हटले आहे. तसेच कोरोनाची रुग्णसंख्या, मृत्यूंची नोंद याची माहिती कशाप्रकारे घेतली जाते, हेसुद्धा आरोग्य विभागाने सांगितले आहेत.

कोरोना माहिती संकलन पद्धती –

प्रलंबित माहितीची आणि माहितीतील तफावतीची कारणे –

सुयोग्य माहिती व्यवस्थापनासाठी करण्यात येणारी कार्यवाही –

First Published on: June 11, 2021 7:06 PM
Exit mobile version