Live Update : BAN vs SA : दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेशवर 149 धावांनी विजय

Live Update : BAN vs SA : दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेशवर 149 धावांनी विजय

Live update Maharashtra

BAN vs SA : दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेशवर 149 धावांनी विजय


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते क्रॉस मैदानात रावन दाहन


बिशनसिंग बेदी पंचतत्त्वात विलीन

चेतन शर्मा, आशिष नेहरा, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, सबा करीम, मनिंदर सिंग, कीर्ती आझाद आणि मदन लाल यांच्यासह माजी कर्णधार कपिल देव श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी दसरा मेळाव्यासाठी दिल्लीतील द्वारका रामलीला मैदानावर पोहोचले


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानावर पोहोचले


BAN vs SA : दक्षिण आफ्रिकेचे बांग्लादेशसमोर 383 धावांचे आव्हान


माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी जाहीर केली राजकारणातून निवृत्ती


कुडाळमधल्या नगरसेवकांनी दिले राजीनामे


पंकजा मुंडे यांच्या भाषणावेळी काहीकाळ गोंधळ, भाषणात व्यत्यय


रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना हार्टअटॅक

बेडरुममध्ये सापडले बेशुद्धा अवस्थेत


नीलेश राणेंची राजकारणातून निवृत्ती, ट्वीटरवरून घोषणा


मेळाव्यासाठी राज्यभरातून शेकडो शिवसैनिक मुंबईत दाखल


पंकजा मुंडे भगवान गडावर दाखल

भगवान गडावरून काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष


अजित पवारांच्या विमानात तांत्रिक बिघाड


नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात विजयादशमीचा उत्सव, प्रमुख पाहुणे म्हणून शंकर महादेवन उपस्थित

सरसंघचालक मोहन भागवत यांनी रेशीमबागेत केलं शस्त्र पूजन, पाहा फोटो


नाशिकच्या देवळामध्ये मोठा ड्रग्जचा साठा सापडला आहे. पोलिसांनी लोहणेरच्या गिरणा नदीपात्रातून 15 ड्रग्ज जप्त केले आहे.


 

 

First Published on: October 24, 2023 8:54 AM
Exit mobile version