Himachal Live Update : हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता, 40 जागांवर काँग्रेस, तर भाजपला केवळ 25 जागा

Himachal Live Update : हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता, 40 जागांवर काँग्रेस, तर भाजपला केवळ 25 जागा

हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता, 40 जागांवर काँग्रेस, तर भाजपला केवळ 25 जागा

 


हिमाचल प्रदेशमध्ये 40 जागांसह कॉंग्रेसचा विजय, भाजपा केवळ २५ जागांवर यश


हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेस ४० जागांवर, भाजपा २५ जागांवर आणि इतर ३ जागांवर पुढे


हिमाचलमध्ये कॉंग्रेसला आमदार फुटीची भिती

हिमाचलमधील विजयी आमदारांना जयपूरमध्ये नेणार

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी शिमल्यात दाखल

हिमाचलमध्ये भाजपाचे तीन बंडखोर आमदार आघाडीवर

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे विद्यमान ८ मंत्री पिछाडीवर

हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेस ३८ जागांवर, भाजपा २७ जागांवर आणि इतर ३ जागांवर पुढे

हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेस ३६ जागांवर, भाजपा २८ जागांवर आणि इतर ३ जागांवर पुढे

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर विजयी

हिमाचल प्रदेशच्या सुंदरनगरमधून भाजपाचे उमेदवार राकेश कुमार विजयी

हिमाचल प्रदेशचा पहिल्या निकालात भाजपाने विजयाचे खाते उघडले

हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेस ३४ जागांवर, भाजपा ३२ जागांवर आणि इतर २ जागांवर पुढे

हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेस ३३ जागांवर, भाजपा ३३ जागांवर आणि इतर २ जागांवर पुढे

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा २८ जागांवर तर कॉंग्रेस ३५ जागांवर पुढे

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा २१ जागांवर तर कॉंग्रेस २७ जागांवर पुढे

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा २० जागांवर तर कॉंग्रेस २० जागांवर पुढे

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा १४ जागांवर तर कॉंग्रेस १४ जागांवर पुढे

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा १३ जागांवर तर कॉंग्रेस १२ जागांवर पुढे

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा ११ जागांवर तर कॉंग्रेस १० जागांवर पुढे

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा ९ जागांवर तर कॉंग्रेस ८ जागांवर पुढे

हिमाचल प्रदेशमध्ये कॉग्रेस २ जागांवर पुढे

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा तीन जागांवर पुढे

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपा एका जागेवर पुढे

हिमाचल प्रदेशमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरूवात

गुजरात-हिमाचलमध्ये आज विधानसभेचा निकाल जाहीर होणार

सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात

First Published on: December 8, 2022 9:07 PM
Exit mobile version