Live Update Lok Sabha 2024 Phase 2 : देशात दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं

Live Update Lok Sabha 2024 Phase 2 : देशात दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं

लोकसभा निवडणूक लाइव्ह अपडेट 2024

देशात दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं

संध्याकाळी 6 वाजेपर्यंत देशात 64.23 टक्के मतदान

26/4/2024 18:1:25


राज्यात दुपारी 5 वाजेपर्यंत 53.51 टक्के मतदान

परभणीत दुपारी 5 वाजेपर्यंत 53.79 टक्के मतदान

अकोल्यात दुपारी 5 वाजेपर्यंत 52.49 टक्के मतदान

अमरावतीत दुपारी 5 वाजेपर्यंत 54.50 टक्के मतदान

वर्ध्यात दुपारी 5 वाजेपर्यंत 56.66 टक्के मतदान

बुलढाण्यात दुपारी 5 वाजेपर्यंत 52.24 टक्के मतदान

हिंगोलीत दुपारी 5 वाजेपर्यंत 52.03 टक्के मतदान

नांदेडमध्ये दुपारी 5 वाजेपर्यंत 52.47 टक्के मतदान

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात दुपारी 5 वाजेपर्यंत 54.04 टक्के मतदान


नांदेडमध्ये युवकाने कुऱ्हाडीने फोडले ईव्हीएम

बिलोलीमधील रामतीर्थ गावातील घटना

26/4/2024 16:29:56


राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 43.01 टक्के मतदान

परभणीत दुपारी 3 वाजेपर्यंत 44.49 टक्के मतदान

आकोल्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 43.69 टक्के मतदान

अमरावतीत दुपारी 3 वाजेपर्यंत 43.76 टक्के मतदान

वर्ध्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.95 टक्के मतदान

बुलढाण्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 41.66 टक्के मतदान

हिंगोलीत दुपारी 3 वाजेपर्यंत 40.50 टक्के मतदान

नांदेडमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 42.42 टक्के मतदान

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.55 टक्के मतदान


महाराष्ट्रात दुपारी 1 वाजेपर्यंत 31.77 टक्के मतदान

परभणीत दुपारी 1 वाजेपर्यंत 33.88 टक्के मतदान

आकोल्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.25 टक्के मतदान

अमरावतीत दुपारी 1 वाजेपर्यंत 31.40 टक्के मतदान

वर्ध्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.32 टक्के मतदान

बुलढाण्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 29.07 टक्के मतदान

हिंगोलीत दुपारी 1 वाजेपर्यंत 30.46 टक्के मतदान

नांदेडमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 32.09 टक्के मतदान

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 31.47 टक्के मतदान

26/4/2024 13:39:59


हिंगोली लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएममधील अडथळे दूर

26/4/2024 12:7:3


राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.83 टक्के मतदान

परभणीत सकाळी 11 वाजेपर्यंत 9.82 टक्के मतदान

आकोल्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 17.37 टक्के मतदान

अमरावतीत सकाळी 11 वाजेपर्यंत 17.73 टक्के मतदान

वर्ध्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 10.30 टक्के मतदान

बुलढाण्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 17.92 टक्के मतदान

हिंगोलीत सकाळी 11 वाजेपर्यंत 18.19 टक्के मतदान

नांदेडमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 20.85 टक्के मतदान

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 7.23 टक्के मतदान

26/4/2024 11:51:0


नांदेडमधील किनवट तालुक्यातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

मौजे पांगरपहाड येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

26/4/2024 11:47:39


आकोल्यातील बिर्ला कॉलनीतील 70 कुटुंबांचा मतदानावर बहिष्कार

26/4/2024 11:47:39


परभणीच्या बलसा गावातील ग्रामस्थांचा मतदानावरील बहिष्कार मागे

जिल्हाधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर निर्णय मागे

26/4/2024 11:38:2


अमरावतीमधील मेळघाटात 6 गावांचा मतदानावर बहिष्कार

26/4/2024 10:14:10


परभणीच्या बलसा खुर्द मतदान केंद्रावर मतदारांचा बहिष्कार

26/4/2024 10:5:58


हिंगोलीतील 39 मतदान केंद्रांवर मतदानासाठी अडथळे

39 बॅलेट मशील तर 16 कंट्रोल युनिट बदलले

25 ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या मशील बदलण्यात आल्या

26/4/2024 9:53:18


क्रिकेटपटू राहुल द्रविड याने बंगळुरू येथे मतदानाचा हक्क बजावला

26/4/2024 9:40:38


राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.45 टक्के मतदान

परभणीत सकाळी 9 वाजेपर्यंत 9.82 टक्के मतदान

आकोल्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.17 टक्के मतदान

अमरावतीत सकाळी 9 वाजेपर्यंत 6.34 टक्के मतदान

वर्ध्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 7.18 टक्के मतदान

बुलढाण्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान

हिंगोलीत सकाळी 9 वाजेपर्यंत 7.23 टक्के मतदान

नांदेडमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 7.73 टक्के मतदान

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात 7.23 टक्के मतदान

26/4/2024 9:37:30


अनुप धोत्रे यांचे मतदान

अकोला येथील भाजप आणि महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी मतदान केले. यंदा मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याचा विश्वास अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्याच्या मतदान कमी झाले आहेत. पण त्याची भर आता निघणार आहे, असे त्यांनी म्हटले.


राजश्री पाटील यांचे मतदान

शिवसेना उमेदवार राजश्री पाटील मतदानाचा हक्का बजावला. यवतामाळ-वाशिममध्ये राजश्री पाटील यांचे पती हेमंत पाटील यांचे तिकीट कापून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.

26/4/2024 9:40:38


हिंगोलीत शिवसेना विरुद्ध शिवसेना

हिंगोली आज दुसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी निवडणूक होत आहे. जुने सहकारी असलेले महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर तर महायुतीकडून बाबुराव कदम कोहळीकर एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहे.

26/4/2024 9:40:38


आकोल्यात VBAचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

26/4/2024 9:10:1


नांदेडच्या माहुरमधील मतदान केंद्रातील इव्हीएम मशीनमध्ये बिघाड

26/4/2024 8:42:23


वर्धातील कारंजामधील मतदान केंद्रातील इव्हीएम मशीनमध्ये बिघाड

26/4/2024 8:42:23


बुलढाण्याचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

26/4/2024 8:31:9


शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मतदानाचा हक्क बजावला

26/4/2024 8:14:43


आकोल्यातील मविआ उमेदवार अभय पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला

26/4/2024 8:6:46


देशभरातील मतदारांना मतदान करण्याचे राहुल गांधींचे आवाहन

26/4/2024 8:4:6


इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी बेंगळुरू मतदानाचा हक्क बजावला

26/4/2024 7:37:39


वर्ध्यात ईव्हीएममध्ये बिघाड मतदान प्रक्रिया थांबली

26/4/2024 7:35:32


विक्रमी मतदान करण्याचे पंतप्रधान मोदींचे मतदारांना आवाहन

26/4/2024 7:26:11


महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील लढती कुठे?

बुलढाणा- प्रतापराव जाधव (शिवसेना) विरुद्ध नरेंद्र खेडेकर (उबाठा)

अकोला- अनूप धोत्रे (भाजप) विरुद्ध अभय पाटील (काँग्रेस) विरुद्ध प्रकाश आंबेडकर (वंचित)

अमरावती- नवनीत कौर राणा (भाजप) विरुद्ध बळवंत वानखडे (काँग्रेस) विरुद्ध आनंदराज आंबेडकर (रिपब्लिकन सेना) विरुद्ध दिनेश बूब (प्रहार)

वर्धा- रामदास तडस (भाजप) विरुद्ध अमर काळे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)

यवतमाळ- वाशिम- राजश्री पाटील (शिवसेना) विरुद्ध संजय देशमुख (उबाठा)

हिंगोली- बाबूराव कदम कोहळीकर (शिवसेना) विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर (उबाठा) शिवाजी जाधव (भाजप बंडखोर)

नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजप) विरुद्ध वसंतराव चव्हाण (काँग्रेस)

परभणी- महादेव जानकर (राष्ट्रवादी) विरुद्ध संजय जाधव (उबाठा)

26/4/2024 7:32:27


देशभरात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

महाराष्ट्रातील 8 जागांवर आज मतदान

देशभरातील 88 जागांवर आज मतदान

 

 

First Published on: April 26, 2024 7:16 AM
Exit mobile version