Live Update : LSG VS RR : राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने विजय

Live Update : LSG VS RR : राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने विजय

माय महानगर लाइव्ह अपडेट

LSG VS RR : राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने विजय

27/4/2024 23:23:8


कांदिवलीत 30 मजली इमारतीमध्ये भीषण आग

4 जण जखमी, दोनजण 15 टक्के ते 40 टक्के भाजले

27/4/2024 21:16:56


उज्ज्वल निकम यांचा भाजपामध्ये प्रवेश

उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना भाजपाकडून उमेदवारी

27/4/2024 21:16:24


MI VS DC : अतितटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई इंडियन्सचा 10 धावांनी पराभव


ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून भाजपाकडून उमेदवारी घोषित

काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या विरोधात निकम मैदानात

27/4/2024 17:15:47


MI VS DC : मुंबई इंडियन्सचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय

27/4/2024 15:1:59


केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीला परवानगी

99 हजार 150 मेट्रीक टन कांदा निर्यातील परवानगी

6 देशांमध्ये करता येणार कांदा निर्यात

27/4/2024 14:24:0


काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड नसीम खान यांच्या भेटीला

नसीम खान नाराज असल्याने वर्षा गायकवाडांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न

27/4/2024 13:50:9


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे-वर भीषण अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-वर खासगी ट्रॅव्हल्स बसचे टायर फुटल्याने अपघात

बसचा टायर फुटल्याने बसला भीषण आग

सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी नाही

27/4/2024 12:47:51


तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांची चमकदार कामगिरी

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी जिंकली सुवर्णपदके

27/4/2024 12:32:52


इंदौरवरून अकोल्याकडे जाणारी खासगी बस दरीत कोसळली

करोली घाटात 100 खोल दरीत बस कोसळली

अपघातात 28 जण जखमी

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल

जळगाव जामोद-बुऱ्हाणपूर मार्गावरील घटना

27/4/2024 9:38:42


पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज कोल्हापुरात प्रचार सभा

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंसाठी मोदींची कोल्हापुरात सभा

सभेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते सभेला उपस्थित राहणार

27/4/2024 8:30:0


मणिपूरमध्ये कुकी बंडखोरांचा हल्ला

कुकी बंडखोरांच्या हल्ल्यात CRPF चे दोन जवान शहीद झाले

शहीद झालेले दोन्ही जवान 128 बटालियनचे

मणिपूरच्या बिष्णुपुर जिल्ह्यातील नारानसेना भागात घडली घटना

27/4/2024 8:23:17


काँग्रेसचे नेते नसीम खान यांची स्टार प्रचारकांमधून माघार

वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने नसीम खान नाराज असल्याची माहिती

महाराष्ट्रात एकही अल्पसंख्याक उमेदवार न दिल्याने नसीम खान नाराज

27/4/2024 8:23:17


मुंबई आणि ठाण्यासह कोकणात आजपासून उष्णतेच्या लाटेचा अंदाज

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील काही भागांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता

आजपासून पुढच्या तीन दिवसांत मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांनाही कडक उन्हाच्या झळा बसणार

27/4/2024 8:23:17

First Published on: April 27, 2024 8:25 AM
Exit mobile version