Live Update : कॉमनवेल्थ स्पर्धेत कुस्तीपटू बजरंग पुनियाची ‘सुवर्ण’ कामगिरी

Live Update : कॉमनवेल्थ स्पर्धेत कुस्तीपटू बजरंग पुनियाची ‘सुवर्ण’ कामगिरी

Live update Mumbai Maharashtra

कॉमनवेल्थ स्पर्धेत कुस्तीपटू बजरंग पुनियाची ‘सुवर्ण’ कामगिरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मुंबईतल्या वाडिया रूग्णालयात भीषण आग अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल
सागर बंगल्यावर नितेश राणे घेणार फडणवीसांची भेट
सुशांत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यात राणेंचा हात – दीपक केसरकर
मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर
उद्धव ठाकरे यांची सामनाच्या मुख्य संपाकदपदी नियुक्ती


रेपो रेट ५० बेसिस पॉईंट वाढवला, आरबीआयचे पतधोरण जाहीर
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे एका 32 वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या
राहुल गांधी १६ दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येणार गांधी जयंतीपासून काँग्रेसकडून भारत जोडो अभियान
आज काँग्रेसचं देशभर आंदोलन, पंतप्रधानांच्या निवासालाही घेराव घालणार
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात ५० आमदारांची आज बैठक
कर्ज पुन्हा महागणार? आरबीआय आज पतधोरण जाहीर करणार
 
First Published on: August 5, 2022 1:25 PM
Exit mobile version