Live Update : संभाजीनगर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल

Live Update : संभाजीनगर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल

माय महानगर लाइव्ह अपडेट

संभाजीनगर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल

22/4/2024 15:17:31


सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचितचे उमेदवार राहुल गायकवाडांची माघार

22/4/2024 14:50:28


शेकाप उमेदवार सचिन देशमुख यांची माढा लोकसभा मतदारसंघातून माघार

22/4/2024 14:50:28


राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांना बिष्णोई गँगची धमकी

22/4/2024 13:54:14


अमरावतीत बळवंत वानखडेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे, शरद पवारांची सभा

22/4/2024 12:31:1


सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामीनाची याचिका फेटाळली

याचिकाकर्त्यांनाच ठोठावला 75 हजार रुपयांचा दंड

22/4/2024 12:17:10


अहमदनगरमधील महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल

22/4/2024 12:4:57


श्रीलंकेत कार रेसिंगमध्ये लहान मुलासह ७ जणांचा मृत्यू तर, २३ जण जखमी

22/4/2024 10:18:6


भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने कॅन्डिडेट्स चेस टुर्नामेंट जिंकून इतिहास रचला

22/4/2024 10:1:33


जुने नाशकातील भंगार गोदामाला भीषण आग

आगीत कोणतीही जीवितहानी नाही

22/4/2024 9:26:4


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार

22/4/2024 7:29:56


राज्यात 25 एप्रिलपर्यंत राहणार अवकाळी पाऊस

22/4/2024 7:26:53


काँग्रेस नेते मुश्ताक अंतुले आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

22/4/2024 7:26:53


बजरंग सोनावणे बीडमधून आज उमेदवारी अर्ज भरणार

 

 

First Published on: April 22, 2024 7:22 AM
Exit mobile version