Live Update : राज्यात मध्यवर्ती निवडणुकांची शक्यता – उद्धव ठाकरे

Live Update : राज्यात मध्यवर्ती निवडणुकांची शक्यता – उद्धव ठाकरे

Live update Mumbai Maharashtra

राज्यात मध्यवर्ती निवडणुकांची शक्यता – उद्धव ठाकरे

कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे उद्धव ठाकरे यांचे आदेश


मुंबईतील फॅशन स्ट्रीट भागात मोठी आग; अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल


राष्ट्रावादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंथन शिबिरासाठी रवाना


अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी 7 नोव्हेंबरपासून बंद; मुंबई वाहतूक पोलिसांचा आदेश


नाशिक रेल्वे स्थानकात हावडा एक्स्प्रेसच्या इंजिनला आग


स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचं निधन

106 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


हवेतील प्रदुषणामुळे दिल्लीतील पाचवीपर्यंतच्या शाळा 8 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

सरकारी कार्यालयातही 50 टक्केच उपस्थिती


नवाब मलिक यांची संपत्ती जप्त करण्यास ईडीला परवानगी

मलिक आणि त्यांच्या काही कुटुंबीयांचा संपत्तीत समावेश


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

8 नोव्हेंबर भारत जोडो यात्रेत सहभागी राहणार

शरद पवार आज शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात उपस्थित राहणार


मध्य, हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक


मोठ्या स्टेशनांचे वाढलेले प्लॅटफॉर्म तिकीट दर कमी केले


मुंबईत CNG-PNG च्या दरात आजपासून वाढ

First Published on: November 5, 2022 3:11 AM
Exit mobile version