Live Updates : राजेश टोपेंमुळे तीन लाख लोकांचा मृत्यू, बबनराव लोणीकरांची टीका

Live Updates : राजेश टोपेंमुळे तीन लाख लोकांचा मृत्यू, बबनराव लोणीकरांची टीका

Live update Mumbai Maharashtra

राजेश टोपेंमुळे तीन लाख लोकांचा मृत्यू, बबनराव लोणीकरांची टीका
आमचं युतीचं सरकार कलावंतांच्या पाठिशी ठामपणे उभे राहू- एकनाथ शिंदे
भारताचा झिम्बाम्ब्वेवर ७१ धावांनी विजय
असे चित्रपट काढाल तर गाठ माझ्याशी आहे ऐतिहासिक चित्रपटांसाठी मी मदत करण्यास तयार वेडात वीर दौडले सात चित्रपटावरही केली टीका शिवरायांचा चुकीचा इतिहास समोर आणू नये- संभाजीराजे छत्रपती ऐतिहासिक सिनेमे तयार करताना भान राखा- इतिहासाचा गाभा सोडून काहीही दाखवू नका हर हर महादेव चित्रपटातून इतिहासाची मोडतोड – संभाजीराजे छत्रपती
भाजप, आरजेडी आणि शिवसेनेला आपापल्या जागां राखण्यात यश
तंजानियात लँडिगदरम्यान प्रवासी विमान क्रॅश, रेस्क्यू ऑपरेशन सुरु आत्तापर्यंत 15 लोकांना केले रेस्क्यू
भारताची 20 षटकांत 5 बाद, 186 धावांची मजल
अंधेरीतील विजयानंतर ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंच्या भेटीला
अंधेरी पोटनिवडणूक ऋतुजा लटके विजयी
मतमोजणीच्या अकराव्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 42343 मते
अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या दहाव्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 37469 मते ऋतुजा लटके – 37469 बाळा नडार – 975 मनोज नाईक – 584 मीना खेडेकर – 898 फरहान सय्यद – 720 मिलिंद कांबळे – 428 राजेश त्रिपाठी – 986 नोटा – 7556 एकूण – 49616
अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या नवव्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 32515 मते ऋतुजा लटके – 32515 बाळा नडार – 897 मनोज नाईक – 543 मीना खेडेकर – 863 फरहान सय्यद – 667 मिलिंद कांबळे – 409 राजेश त्रिपाठी – 889 नोटा – 6637 एकूण – 43420
नवव्या फेरीला ऋतुजा लटके याना 3482 मते नोटा 982 मते
अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या आठव्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 29033 मते ऋतुजा लटके – 29033 बाळा नडार – 819 मनोज नाईक – 458 मीना खेडेकर – 789 फरहान सय्यद – 628 मिलिंद कांबळे – 358 राजेश त्रिपाठी – 787 नोटा – 5655 एकूण – 38527
अंधेरी पोटनिवडणुकीची टपाली पद्धतीने प्राप्त झालेली मतमोजणी पूर्ण ऋतुजा लटके – 283 बाळा नडार – 9 मनोज नाईक – 12 मीना खेडेकर – 20 फरहान सय्यद – 6 मिलिंद कांबळे – 10 राजेश त्रिपाठी – 2 नोटा – 30 अवैध 22 एकूण – 394
अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या सातव्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 24955 मते ऋतुजा लटके – 24955 बाळा नडार – 733 मनोज नाईक – 416 मीना खेडेकर – 646 फरहान सय्यद – 545 मिलिंद कांबळे – 312 राजेश त्रिपाठी – 679 नोटा – 4712 एकूण – 32998
उद्धव ठाकरे थोड्याच वेळाच शरद पवारांची भेट घेणार ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेणार
अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या सहाव्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना २१०९० मते ऋतुजा लटके- २१०९० बाला नाडार – ६७४ मनोज नायक – ३९८ नीना खेडेकर- ५८७ फरहाना सय्यद- ४४८ मिलिंद कांबळे- २९१ राजेश त्रिपाठी- ६२१ नोटा -४३३८ एकूण मते : २८४४७
अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या पाचव्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 17278 मते ऋतुजा लटके- १७२७८ बाला नाडार – ५७० मनोज नायक – ३६५ नीना खेडेकर- ५१६ फरहाना सय्यद- ३७८ मिलिंद कांबळे- २६७ राजेश त्रिपाठी- ५३८ नोटा -३८५९ एकूण मते : २३७७१
अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या चौथ्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 14648 मते ऋतुजा लटके- १४६४८ बाला नाडार – ५०५ मनोज नाईक – ३३२ मीना खेडेकर- ४३७ फरहान सय्यद- ३०८ मिलिंद कांबळे- २४६ राजेश त्रिपाठी- ४९२ नोटा -३५८० एकूण मते : २०५४८
अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअंती ऋतुजा लटके यांना 11361 मते ऋतुजा लटके- ११३६१ बाला नाडार – ४३२ मनोज नाईक – २०७ मीना खेडेकर- २८१ फरहान सय्यद- २३२ मिलिंद कांबळे- २०२ राजेश त्रिपाठी- ४१० नोटा -२९६७ एकूण मते : १६०९२
34 वर्षीय अमेरिकन गायक आरोन कार्टर यांचा मृत्यू, घराच्या बाथरूममध्ये मृतदेह आढळला
डेहराडूनसह उत्तराखंडमधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, 4.7 रिश्टर स्केल
अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत ऋतुजा लटके यांना 7817 मते ऋतुजा लटके- ७८१७ बाला नाडार – ३३९ मनोज नाईक – ११३ मीना खेडेकर- १८५ फरहान सय्यद- १५४ मिलिंद कांबळे- १३६ राजेश त्रिपाठी- २२३ नोटा -१४७० एकूण मत : १०४३७
अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ऋतुजा लटके यांना 4277 मते पहिल्या फेरीतील मते ऋतुजा लटके- 4277 बाला नाडार – 222 मनोज नाईक – 56 मीना खेडेकवर- 138 फरहान सय्यद- 103 मिलिंद कांबळे- 79 राजेश त्रिपाठी- 127 नोटा -622
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या मतमोजणीला सुरूवात
किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली ट्रकचा मोठा अपघात, वाहतूक मंदावली
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाचा आज लागणार निकाल
First Published on: November 6, 2022 2:42 PM
Exit mobile version