सोमवार विशेष : महानगर ‘नोकरी कट्टा’

सोमवार विशेष : महानगर ‘नोकरी कट्टा’

महाराष्ट्र शासनाच्या वतीने 18,331 पदांची पोलीस भरती जाहीर झाली आहे. परंतु, नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र आणि एकाच जिल्ह्यात अर्ज करण्याच्या अटींमुळे पोलीस भरती वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. याशिवाय ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यार्थ्याना फॉर्म भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रिय विद्यालय संघटनात १३,४०४ पदांची भरती जाहीर झाली आहे. ६,४१४ पदे ही प्राथमिक शिक्षकांसाठी, तर इतर पदे वेगवेगळ्या शैक्षणिक जागांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

सध्याच्या नोकरीच्या संधी

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो
पात्रता : शैक्षणिक नेट/गेटसह प्रथम श्रेणीत प्रोफेशनल कोर्समध्ये (बी.ई./बी.टेक.) पदवीधर किंवा पदवी आणि पदव्युत्तर लेवल दोन्हींमध्ये प्रथम वर्गासह प्रोफेशनल कोर्समध्ये (एम.ई./एम.टेक.) पदव्युत्तर पदवी.
वयोमर्यादा : ९ डिसेंबर २०२२ रोजी २८ वर्षापर्यंत (एससी/एसटी-५ वर्षे सूट, ओबीसी-३ वर्षे सूट)
वेतनश्रेणी- ३१,०००/- परीक्षा शुल्क : नाही
परीक्षा दिनांक : २०२३ अर्ज करण्याची अंतिम तारीख : ९ डिसेंबर २०२२
येथे मिळवा अर्ज : www.drdo.gov.in

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
पदाचे नाव : असिस्टंट कमिश्नर – 52, प्रिंसिपल-239, व्हा. प्रिंसिपल-203, पदव्युत्तर शिक्षक -1409, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 3176, लायब्रेरियन- 355, प्राथमिक शिक्षक (संगीत)- 303, फायनान्स ऑफिसर- 6, असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल)- 2, असिस्टंट सेक्शन ऑफिसर – 156, हिंदी ट्रान्सलेटर- 11, सिनियर सेक्रेटेरियल असिस्टंट- 322, ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट- 702, स्टेनोग्राफर ग्रेड-II- 54, प्राथमिक शिक्षक- ६४१४
पात्रता : पदानुसार पात्रता वेगळी असल्याने मूळ जाहिरात पाहावी
वयोमर्यादा : पदानुसार पात्रता वेगळी असल्याने जाहिरात पाहावी (एससी, एसटी ५ वर्षे, ओबीसी-३ वर्षे सूट)
वेतनश्रेणी : वेतन नियमानुसार
परीक्षा शुल्क : पदानुसार वेगवेगळे आहे. एससी/एसटी : फी नाही)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ डिसेंबर २०२२
परीक्षा : अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल
येथे करा अर्ज : https://kvsangathan.nic.in

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
पदाचे नाव १) फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)- ५०, २) फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन) – १५, ३) फील्ड इंजिनिअर (आयटी) -१५, ४) फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल)- ४८०, ५) फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन)-२४०
पात्रता : जाहिरात पाहावी
वयोमर्यादा : ११ डिसेंबर २०२२ रोजी २९ वर्षांपर्यंत (एससी एसटी ५ वर्षे, ओबीसी-३ वर्षे, पीडब्ल्यूबीडी १० वर्षे सूट)
वेतनश्रेणी : नियमाप्रमाणे परीक्षा शुल्क : पद क्र. १, २, 3 सर्वसामान्य/ओबीसी – 400/-, पद क्र. ४, ५ सर्वसामान्य/ओबीसी – ३००. एससी एसटी – शुल्क नाही अर्ज करण्याची अंतिम तारीख : ११ डिसेंबर २०२२ परीक्षा दिनांक : २०२३
येथे करा अर्ज : https://www.powergrid.in/

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
पदाचे नाव : जाहिरात पाहावी
पात्रता : पात्रता पदानुसार वेगळी असल्याने अधिकृत जाहिरात पाहावी
वयोमर्यादा : २२ डिसेंबर २०२२ रोजी १८-२५ वर्षांपर्यंत (एससी एसटी ५ वर्षे, ओबीसी-३ वर्षे सूट) वेतनश्रेणी : सरकारी नियमाप्रमाणे
परीक्षा शुल्क : सर्वसामान्य/ ओबीसींसाठी १००, एससी/एसटी – शुल्क नाही अर्ज करण्याची अंतिम तारीख :२२ डिसेंबर २०२२ परीक्षा : २०२३ येथे करा अर्ज : https://itbpolice.nic.in/

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
पदाचे नाव सुपरवायजर (टेक्निकल ऑपरेशन्स – प्रिंटिंग) – 10, सुपरवायजर (टेक्निकल ऑपरेशन्स – इलेक्ट्रिकल)- 2, सुपरवायजर (टेक्निकल ऑपरेशन्स- इलेक्ट्रॉनिक्स)- 2, सुपरवायजर (टेक्निकल ऑपरेशन्स-मेकॅनिकल) 2, सुपरवायजर (टेक्निकल ऑपरेशन्स- एसी)- 1, सुपरवायजर (पर्यावरण)- 1, सुपरवायजर (आयटी)- 4, ज्युनिअर टेक्निशियन (प्रिंटिंग कंट्रोल)- 103
पात्रता : पदानुसार पात्रता वेगळी असल्याने मूळ जाहिरात पाहावी
वयोमर्यादा : १६ डिसेंबर २०२२ रोजी (एससी एसटी- ५ वर्षे, ओबीसी-३ वर्षे सूट) पद क्र. १ ते ७ : १८ ते ३० वर्षे
पद क्र. ८ ते १८ : १८ ते 25 वर्षे वेतनश्रेणी : शासकीय नियमाप्रमाणे
परीक्षा शुल्क : सर्वसामान्य/ओबीसींसाठी ६००, एससी/एसटी – २००
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १६ डिसेंबर २०२२
परीक्षा : जानेवारी/फेब्रुवारी २०२३
येथे करा अर्ज : https://cnpnashik.spmcil.com/Interface/Home.aspx

First Published on: December 5, 2022 2:36 PM
Exit mobile version