Live Update : नारायण राणेंचा सभासाठी फोन आला आणि मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही – राज ठाकरे

Live Update :  नारायण राणेंचा सभासाठी फोन आला आणि मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही – राज ठाकरे

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार

नारायण राणेंचा सभासाठी फोन आला आणि मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही – राज ठाकरे

नारायण राणे निवडून आले आहे आहेत असं समजा

भूमिका न पटल्यामुळे मी मोदींचा विरोध केला

मोदींचे निर्णय पटल्यावर त्यांचे कौतुक केले

साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत असताना उद्योग बाहेर का गेले?

4/5/2024 21:1:37


विरोधकांना महाराष्ट्र माती खाती लावणार – उद्धव ठाकरे

मोदींना माझ्यावर प्रेम उतू आलंय

मोदीजी तुमच्या संकट आलं तर मी देखील धावून येईल

4/5/2024 20:24:37


जम्मूतील पूंछमध्ये दहशतवाद्यांचा एअर फोर्स जवानांच्या बसवर हल्ला

एअर फोर्सचे 5 जवान जखमी

स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटकडून परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू

4/5/2024 19:46:28


RCB VS GT : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

4/5/2024 19:4:45


मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची बांदा येथे आज सभा

4/5/2024 17:1:24


नेवाळी येथे चार कोटीचे अमली पदार्थ जप्त

4/5/2024 14:20:47


सोलापूरात प्लास्टिक पाईपला भीषण आग

4/5/2024 14:20:11


धुळे लोकसभा निवडणुकीसाठी 30 उमेदवारांचे 42 अर्ज दाखल

4/5/2024 13:18:28


केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी हटवल्याने लासलगाव बाजार समितीत कांदा बाजार भावात वाढ

4/5/2024 12:38:2


नगर कल्याण मार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, तर तीन जण जखमी

4/5/2024 10:1:53


दादर स्थानकात अमरावती एक्स्प्रेसच्या AC कोचला आग

मुंबईच्या दिशेने येत असताना अमरावती एक्स्प्रेसला लागली आग

आगीत कोणतिही जीवितहानी नाही

4/5/2024 8:3:50


कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आजपासून आरक्षण सुरू

4/5/2024 8:16:7


राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाची हजेरी

 

First Published on: May 4, 2024 8:15 AM
Exit mobile version