Live Update : महाराष्ट्रात आज कोरोनाचे 366 नवे रुग्ण, 5 रुग्णांचा मृत्यू, 574 कोरोनामुक्त

Live Update : महाराष्ट्रात आज कोरोनाचे 366 नवे रुग्ण, 5 रुग्णांचा मृत्यू, 574 कोरोनामुक्त

Live update Mumbai Maharashtra

महाराष्ट्रात आज कोरोनाचे 366 नवे रुग्ण, 5 रुग्णांचा मृत्यू, 574 कोरोनामुक्त


शिंदे गटाची कागदपत्रं अद्याप मिळालेली नाही, ठाकरे गटाचा आयोगात दावा, मुदतवाढीसाठी ठाकरे गटाची निवडणूक आयोगाला विनंती


विरोध करणाऱ्यांनी रावण पाहिला का? आदिपुरुषच्या ट्रोलिंगवर अमेय खोपकरांचा सवाल


मुंबई पश्चिम उपनगरात जोरदार पावसाची हजेरी


ज्ञानवापी प्रकरणी 11 ऑक्टोबरला वारणसी न्यायालयात पुढील सुनावणी होणार


अडवली रेल्वे स्थानकात दरड कोसळली, रत्नागिरीत जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प


एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख करणे चुकीचे ठाकरेंनी शब्द मागे घ्यावेत – देवेंद्र फडणवीस

जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करणार – देवेंद्र फडणवीस


ठाण्याच्या कोपरीतील कुंबारवाडा शाखेच्या ताब्यावरून शिवसैनिक आणि शिंदे गट आमने-सामने


विधानसभेच्या आमदारांचा लवकरच परदेश दौरा

विधानपरिषदेच्या आमदारांचा लवकरच परदेश दौरा

स्कॉटलॅंडला जाणार अभ्यास दौरा


मनसे नेते अमित ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर


एसटी महामंडळाच्या अडचणींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलवली बैठक

दुपारी 1 वाजता होणार बैठक

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची आणि नव्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा करण्याची शक्यता


मनसेचा आदिपुरूष चित्रपटाला पाठिंबा


ज्येष्ठ नेते अरूण बाली यांचं निधन

वयाच्या 79 वर्षी घेतला अखेरचा श्वास


राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा स्थगित


मुंबई सर्वत्र ढगाळ वातावरण, जोरदार पावसाची शक्यता

First Published on: October 7, 2022 7:23 AM
Exit mobile version