मुंबई – पुणे महामार्ग उद्या दोन तास बंद

मुंबई – पुणे महामार्ग उद्या दोन तास बंद

मुंबई-पुणे एक्सप्रेस

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक उद्या, बुधवारी पूर्णपणे बंद राहणार आहे. या महामार्गावर लेनचे काम करण्यात येणार असल्याने दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. दोन तास ही वाहतूक बंद राहणार असल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (एमएससीआरटी) ने केले आहे.

 

First Published on: October 8, 2019 4:24 PM
Exit mobile version