देसाई बंधूंची अस्सल कोकणी उत्पादने अल्पदरात खरेदीचा नाशिककरांसाठी खात्रीशीर पर्याय

देसाई बंधूंची अस्सल कोकणी उत्पादने अल्पदरात खरेदीचा नाशिककरांसाठी खात्रीशीर पर्याय

देसाई बंधूंची अस्सल कोकणी उत्पादने अल्पदरात खरेदीचा नाशिककरांसाठी खात्रीशीर पर्याय

लॉकडाऊनमुळे अस्सल हापूस आंब्याच्या अवीट गोडीपासून दूरावलेल्या नाशिककरांसाठी देसाईबंधू आंबेवाले, विजय यांनी आकर्षक दरात खास रत्नागिरी हापूसबरोबरच इतर कोकणी उत्पादने नाशिकचे श्री. चितळे यांच्या मार्फत उपलब्ध करून दिली आहेत.

यानिमित्ताने हापूस आंब्याच्या विविध पदार्थांसह कोकणातील अन्य उत्पादने खरेदीचीदेखील संधी वर्षभरासाठी खवय्यांसाठी चालून आली आहे. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे एकीकडे अर्थकारणावर परिणाम झाला असताना, खवय्येदेखील आंब्याच्या चवीपासून वंचित होते. यंदाच्या हंगामात पोट आणि मन दोन्हीही पातळीवर नाशिककरांना आंब्याची अवीट गोडी चाखता आली नव्हती. या पार्श्वभूमीवर देसाईबंधू आंबेवाले विजय यांनी थेट पावस कोकणातून हापूस आणि विविध उत्पादने उपलब्ध करुन दिली आहेत. विशेष म्हणजे आजवर फणसाचे गरे फक्त मीठ लावलेल्या एकाच चाखता येत होते. मात्र, आता हे गरेदेखील वेगवेगळ्या चवींमध्ये देसाईबंधू आंबेवाले यांनी खास नाशिककरांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. *ही उत्पादने उपलब्ध* हापूस आंब्याचा पल्प, हापूस आंबा मुरंबा, फणसाचे गरे, हापूस आंब्याचा रस, हापूस आंब्याचा जॅम, हापूस आंबापोळी, हापूस आंब्याचे लोणचे, मिरचीचे लोणचे, आंबा वडी, कोकम आगळ, कोकम सरबत, आमसूल, गोड आमसूल, कैरी पन्हे, कैरी छुंदा, आवळा सरबत, मोरावळा, आवळा पेठा, जांभूळ सरबत, फणस पोळी, स्टफ्ड चिली आणि मँगो मावा याचबरोबर व इतरही अशी कोकणातील कितीतरी अस्सल उत्पादने खरेदीची संधी यानिमित्ताने देसाईबंधू आंबेवाले विजय व मकरंद चितळे यांनी उपलब्ध करुन दिली आहेत.

खरेदीचे विविध पर्याय

ग्राहकांची गरज लक्षात घेता देसाईबंधू आंबेवाले विजय यांनी मँगो पल्प टिनमध्ये विविध वजनानुसार उपलब्ध करुन दिला आहे. याचप्रमाणे अन्य उत्पादनेही १००, २००, ३००, ६०० ग्रॅम अशा स्वरुपात ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

येथे साधा संपर्क :

नाशिककरांनी उत्पादने खरेदीसाठी श्री. मकरंद चितळे – 09822308932 / 07588709809, सचिन लोंढे – 9823278803, मेघना चितळे – 9822760824 / 9422836346 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन मकरंद चितळे यांनी केले आहे.

पत्ता : १, राजगृही, रामायण बंगल्यामागे , अशोका रेसिडेन्सीसमोर, नाशिक

First Published on: June 27, 2020 3:00 PM
Exit mobile version