आरटीओ भ्रष्टाचार प्रकरण: परिवहन मंत्र्यांसह अधिकाऱ्यांना क्लीनचीट

आरटीओ भ्रष्टाचार प्रकरण: परिवहन मंत्र्यांसह अधिकाऱ्यांना क्लीनचीट
प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या , आरटीओमधील गैरव्यवहार आणि प्रतिनियुक्ती व पदोन्नतीमध्ये ३०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचारप्रकरणी निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तक्रार अर्जाची  पोलिसांनी चौकशी पूर्ण केली आहे . पाटील यांनी केलेले आरोपांपैकी कोणताही गुन्हा नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेला नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून अर्जातील इतर तथ्यांविषयी सविस्तर अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालकांना पाठवण्यात आला आहे .
First Published on: June 22, 2021 11:59 PM
Exit mobile version