भरधाव ट्रकने चिरडल्याने तरुणी जागीच ठार

भरधाव ट्रकने चिरडल्याने तरुणी जागीच ठार

भरधाव ट्रकने चिरडल्याने तरुणी जागीच ठार घटना रविवारी (दि.२५) सायंकाळी ४.४५ वाजेदरम्यान सेंट झेवियर्स स्कूलजवळ, जेल रोड, नाशिक येथे घडली. अनुष्का दिवटे असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे.

अनुष्का दिवटे स्कुटीवरुन जेल रोडवरुन जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने तिला चिरडले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आहे. दुसर्‍याच्या दिवशीच अपघाताची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

First Published on: October 25, 2020 5:20 PM
Exit mobile version