निर्बंध शिथिल: बघा काय सुरु काय बंद राहणार

निर्बंध शिथिल: बघा काय सुरु काय बंद राहणार

महिनाभराच्या बंधनांनंतर नाशिक शहरातील निर्बंध अखेर १ जूनपासून काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार अत्यावश्यक सेवांच्या दुकानांसह अन्य काही सेवांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, वेळेतही वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णसंख्या पुन्हा वाढून नाशिक रेड झोनमध्ये आल्यास सर्व सेवांवर नाईलाजास्तव बंदी घालावी लागेल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही पालकमंत्री भुजबळांनी केले.

या सेवा राहणार सुरू, वेळेचीही मर्यादा

First Published on: May 31, 2021 3:12 PM
Exit mobile version