पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; MPA च्या संचालकपदी राजेशकुमार मोर, दोरजे यांची बदली

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; MPA च्या संचालकपदी राजेशकुमार मोर, दोरजे यांची बदली

नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमी (MPA) संचालकपदी असलेल्या अश्वती दोरजे यांची नागपूर शहरात सह पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागेवर राजेश कुमार मोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोर हे केंद्रीय प्रतिनियुक्तीवरुन पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते. राज्य शासनाच्या गृह विभागाने सोमवारी पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यानुसार या बदल्या करण्यात आल्या.

या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या :

राज्यातील या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली ही पदस्थापना

 

First Published on: August 23, 2021 11:54 PM
Exit mobile version