Live Update : भाजपा राज्यघटनेला कोणाला हात लावू देणार नाही – देवेंद्र फडणवीस

Live Update : भाजपा राज्यघटनेला कोणाला हात लावू देणार नाही – देवेंद्र फडणवीस

माय महानगर लाइव्ह अपडेट

भाजपा राज्यघटनेला कोणाला हात लावू देणार नाही – देवेंद्र फडणवीस

मोदींनी सांगितलं आहे, देशाची राज्यघटना महत्त्वाची आहे

माढ्याची जागा महायुती निश्चितपणे जिंकेल

17/4/2024 20:35:2


शरद राम पवार बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात

बघतोय रिक्षावाला संघटनेकडून चार उमेदवारांची घोषणा

17/4/2024 19:26:3


DC VS GT : दिल्ली कॅपिटल्सचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

17/4/2024 16:37:40


जळगावच्या जामनेरमध्ये सिलिंडरचा स्फोट लागल्याने भीषण आग

17/4/2024 16:37:13


नवी मुंबईत अनेक तासांपासून वीज खंडीत

महावितरणच्या कळवा सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड

ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी भागात वीज गायब

17/4/2024 15:44:18


मनसेकडून नेते, सरचिटणीसांची मुख्य समन्वयकपदी नेमणूक

राज ठाकरेंकडून 22 समन्वयकांची नेमणूक

ठाण्यात अभिजित पानसे, पालघरमध्ये अविनाश जाधव, भिवंडी-कल्याणमध्ये राजू पाटील, पुण्यात अमित ठाकरे, रायगडमध्ये नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे, शिर्डी बाळा नांदगावकर

17/4/2024 15:25:58


जळगावमधील एमआयडीसीतील कोग टा ऑइल कंपनीला भीषण आग

17/4/2024 12:33:1


झारखंड जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई, छापा टाकत JMMच्या नेते अंतु तिर्कींसह चार जणांना अटक

17/4/2024 10:40:46


ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दाऊद, छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी

4 वेगवेगळ्या मोबईल नंबरवरून एकनाथ खडसेंना धमकी

एकनाथ खडसेंची मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार

17/4/2024 8:59:34


गुना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ज्योतिरादित्य शिंदेंची संपत्ती कोट्यवधीत; पण तरीही आहे बँकेचे कर्ज

17/4/2024 8:52:28


भाजप नेते उत्तम जानकर शरद पवारांच्या भेटीला

17/4/2024 8:1:23


राम नवमीनिमित्त अयोध्येतील राम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

 

 

First Published on: April 17, 2024 7:12 AM
Exit mobile version