पुण्यात वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात; ६ जण जखमी

पुण्यात वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात; ६ जण जखमी

पुण्यात वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे. या अपघातात सहा वारकरी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील शिक्रापूर – चाकण येथील रेडवर ही घटना घडली आहे. 

First Published on: June 25, 2019 7:48 AM
Exit mobile version