मुंबई उच्च न्यायालयात सहा अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालयात सहा अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती

वरळी सी फेसवरील 16 उत्तुंग इमारती कोणी बांधल्या याची नौदलाला माहितीच नाही

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयात सहा अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा आणि न्याय विभाग मंत्रालयाने ही नियुक्ती केली असून नुकतीच त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

संजय देशमुख, यंशीवराज खोब्रागडे, महेंद्र चांदवानी, अभय वाघवासे, रविंद्र जोशी आणि वृषाली जोशी या सहा जणांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते जेव्हा या पदाचा पदभार स्विकारतील तेव्हापासून पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

First Published on: October 6, 2022 9:23 PM
Exit mobile version