Recipe : गावरान झणझणीत मिरचीचा ठेचा, एकदा करूनच पाहा

Recipe : गावरान झणझणीत मिरचीचा ठेचा, एकदा करूनच पाहा
‘ठेचा’ हा पदार्थ एकदम ऐकायला आणि खायला सुद्धा भारी वाटतो. अशातच गावरण मिरचीचा ठेचा झणझणीत एकदा नक्की ट्राय करा. मिरची ही जेवणामध्ये प्रत्येक भाजीत वापरली जाते. तसेच भाकरी भात आणि चपाती यांच्या सोबत ठेचा हा विशेष चवीने खाल्ला जातो.

तसेच मिरचीचा ठेचा करण्यासाठी विशेष असे साहित्य लागत नाही. अगदी घराचा घरी सोप्या पद्धतीने ठेचा बनवला जातो. भाजी नसताना ठेचा हा उत्तम पर्याय आहे. गावरण झणझणीत मिरचीचा ठेचा बनविण्यासाठी,जाणून घ्या साहित्य आणि कृती-

 

साहित्य-

कृती-

हेही वाचा : Lemon hack : लिंबू महिनाभर टिकवण्यसाठी वापरा हे’ हॅक्स

First Published on: May 28, 2023 1:53 PM
Exit mobile version