kitchen hacks : कुकरमध्ये बनवा परफेक्ट केक, ‘या’ टिप्स करा फॉलो

kitchen hacks : कुकरमध्ये बनवा परफेक्ट केक, ‘या’ टिप्स करा फॉलो

अनेकदा आपण घरी केक बनवतो तेव्हा तो केक बनवणे कठीण होते. बाजारात मिळणारा स्पॉन्जी आणि मऊ केक घरी बनवता येत नसल्याची तक्रार बहुतेक जण करतात. मात्र, काही गोष्टींची काळजी घेतली तर बाजारासारखा केक आपण घरीही बनवू शकतो. अशातच केक हा प्रेशर कुकर,ओव्हन किंवा मायक्रोवेव्हमध्ये सहज बनवता येतो. केक बनवण्याच्या अनेक टिप्स आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे जेव्हाही तुम्ही केक (एगलेस फ्रूट केक रेसिपी) बनवायला जाल तेव्हा एकदा सर्व घटक तपासून पहा. जर तुम्ही यापैकी कोणतेही एक घटक टाकायचे विसरले तर केक करता येणार नाही. त्यामुळे साहित्य पूर्णपणे समोर तयार आहे का याकडे लक्ष ठेवा. याशिवाय, तुम्ही केक बनवण्यासाठी जे साहित्य वापरणार आहात ते खोलीच्या तापमानात असावे. उदाहरणार्थ, जर तुम्ही केक बनवण्यासाठी व्हॅनिला इसेन्स किंवा दही वापरत असाल तर ते फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर लगेच वापरू नका.

केक बनवताना ‘हे’ घटक अशा पद्धतीत मिसळा-


हेही वाचा : घरी लंचसाठी पाहुणे येणार आहेत, मग अशी करा तयारी

First Published on: June 5, 2023 6:40 PM
Exit mobile version