Live Update : ओडिशातील एक्स्प्रेस दुर्घटनेमुळे ‘वंदे भारत’चा लोकार्पण सोहळा रद्द

Live Update : ओडिशातील एक्स्प्रेस दुर्घटनेमुळे ‘वंदे भारत’चा लोकार्पण सोहळा रद्द

Live Update

2/6/2023 23:25:55  Vande Bharat Train: ओडिशातील एक्स्प्रेस दुर्घटनेमुळे ‘वंदे भारत’चा लोकार्पण सोहळा रद्द


2/6/2023 20:35:35  ओडिशात कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात, २००हून अधिक प्रवासी जखमी


2/6/2023 20:10:9 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुरीनाम, सर्बियाच्या दौऱ्यावर 

द्रौपदी मुर्मू ४ ते ९ जून या कालावधीत सुरीनाम आणि सर्बिया प्रजासत्ताक या देशांचा पहिला दौरा करणार आहेत.


2/6/2023 20:8:48 ओडिशामध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात, अनेक प्रवासी जखमी


2/6/2023 16:13:57 सुजाता सौनिक यांच्यासह चार अधिकाऱ्यांची महत्त्वाच्या पदी नियुक्ती

चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर आयुक्त म्हणून नियुक्ती

इड्जेस कुंदन यांची अल्पसंख्यांक विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती

सुजाता सौनिक यांची गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव पदी नियुक्ती

संजीव जयस्वाल यांची म्हाडाचे उपाध्यक्ष व सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली

कादंबरी बलकवडे यांची ऊर्जा विभाग अभिकरणच्या महासंचालक पदी नियुक्ती

सुजाता सौनिक यांच्यासह चार अधिकाऱ्यांची महत्त्वाच्या पदी नियुक्ती


2/6/2023 15:55:27 पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस तयार – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले


2/6/2023 15:52:39 रघुनाथ नेत्रालय हे माझे स्वतःचे. त्यामुळे मी तिथे मोफत शस्त्रक्रिया करेल किंवा नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न

2/6/2023 14:8:4 आमचे राजीनामे स्वीकारावेत – डॉ. तात्याराव लहाने

जे. जे. रुग्णालयासोबत यापुढे संबंध ठेवायचा नाहीये – डॉ. लहाने


2/6/2023 12:36:49 आजपासून पुढील दोन दिवस काँग्रेसच्या जिल्हानिहाय बैठका होणार


2/6/2023 12:22:18 18 तारखेला ठाकरे गटाचं महाअधिवेशन होणार


2/6/2023 11:58:31 कुख्यात गुंड छोटा राजनची हायकोर्टात याचिका

एका वेब सीरिजच्या स्थिगीतीची याचिकेतून केली होती मागणी

वेबसीरिज रीलीज थांबवण्याचा कोर्टाचा नकार


2/6/2023 11:25:44 रायगडावरील कार्यक्रमावर सुनील तटकरेंची नाराजी

कार्यक्रमातून तडक निघून गेले

आयोजनात त्रुटी राहिल्याचा तटकरेंचा आरोप


2/6/2023 10:6:36 राज्यातील 10 वीचा यंदाचा निकाल 93.83 टक्के

10 वीचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल http://mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.orghttp://ssc.mahresults.org.in

कोकण विभागाचा निकाल 98.11 टक्के

10 वीच्या निकालात यंदाही मुलीची बाजी

मुलींचा निकाल 95.87 टक्के, तर मुलांचा निकाल 92.05 टक्के

नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल

दिव्यांग श्रेणीत 92.49 टक्के विद्यार्थी पास


2/6/2023 9:58:3 जळगावात स्टेट बँकेच्या शाखेतून तीन कोटींच सोन लुटलं

तीन कोटी सोन्यासह 17 लाखांची रोकड लंपास

ओळख पटू नये म्हणून सीसीटीव्हीचे डीव्हीआर देखील पळवलं


2/6/2023 9:22:44 महाराष्ट्र पोलीस दलाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली


2/6/2023 8:13:6 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक केला


2/6/2023 8:8:0 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगडावर दाखल

खासदार श्रीकांत शिंदेही राजगडावर दाखल


2/6/2023 7:38:5 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते रायगडावर ध्वजारोहण पार पडलं

थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री थोड्याच वेळात होणार दाखल


2/6/2023 7:22:49 आज तिथीनुसार 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा…

श्री शिवराज्याभिषेकदिनोत्सव सेवा समिती दुर्गराज, रायगड समितीकडून तिथीनुसार कार्यक्रमाचे आयोजन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही राहणार उपस्थित


2/6/2023 7:22:49 दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता होणार जाहीर

राज्यातील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी केली होती नोंदणी

त्यापैकी 84 हजार 416 मुले आणि 73 हजार 62 मुली होत्या.

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल http://mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.orghttp://ssc.mahresults.org.in


2/6/2023 7:22:49 संत मुक्ताबाई पालखीचे आज दुपारी पंढरपूरकडे होणार प्रस्थान

यावेळी शेकडो दिंड्या आणि हजारो वारकरी यामध्ये होणार सहभागी


2/6/2023 7:22:49 डॉ. तात्याराव लहाने आज जे.जे. रुग्णालय प्रकरणी घेणार पत्रकार परिषद


2/6/2023 7:22:49 आजपासून दोन दिवस काँग्रेस लोकसभा निवडणुकीची चाचणी करणार

जिल्हा निहाय बैठकांमध्ये राज्यातील काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार

 


2/6/2023 7:22:49 विशेष पीएमएलए कोर्टात आज दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी सुनावणी होणार

सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्या जामीन अर्जावर होणार सुनावणी


2/6/2023 7:22:49 धुळे येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भाजपच्या वतीने 65 फूट उंच ध्वज स्तंभाचे होणार लोकार्पण

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण


2/6/2023 7:22:49 हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर 350 वा शिवराज्याभिषेक दिन

रायगडाहून आणलेल्या मातीची मंगल कलश यात्रा काढणार

 

First Published on: June 2, 2023 7:37 AM
Exit mobile version