भिवंडीतील फॅक्टरीत भीषण आग

भिवंडीतील फॅक्टरीत भीषण आग

भिवंडीत आग

भिवंडीतील नारपोलीमधील चंदन पार्क येथे असलेल्या एका फॅक्टरीमध्ये आज, बुधवारी पहाटे भीषण आग लागली आहे. ही आग लागल्याची माहिती मिळाताच घटनास्थळी अग्निशमनच्या दोन गाड्या दाखल झाल्या. येथील आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आगीमुळे येथील भागात धुराचे लोट पसरले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सविस्तर माहिती लवकरच…

First Published on: August 21, 2019 10:12 AM
Exit mobile version