Live update : भारतीय हद्दीत आलेली पाकिस्तानची बोट जप्त; 300 कोटींचे ड्रग्स आणि 10 पाक नागरिकांना अटक 

Live update : भारतीय हद्दीत आलेली पाकिस्तानची बोट जप्त; 300 कोटींचे ड्रग्स आणि 10 पाक नागरिकांना अटक 

Live update Mumbai Maharashtra

भारतीय हद्दीत आलेली पाकिस्तानची बोट जप्त, 300 कोटींचे ड्रग्स आणि 10 पाक नागरिकांना अटक


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जानेवारीत जाहीर सभा


मदर डेअरीच्या दुधात 2 रुपयांची वाढ


उद्धव ठाकरे यांची सायंकाळी 6 वाजता आमदारांसोबत बैठक


मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या तब्येतीबाबत दिली माहिती


कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेणार भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ बोम्मई देखील दिल्लीत दाखल


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल

63 वर्षीय सीतारामन खासगी वॉर्डमध्ये दाखल

नियमित तपासणीसाठी सीतारामन यांना दाखल करण्यात आल्याची अधिकृत सूत्रांची माहिती


महाराष्ट्र एकीकरण समितीचे कोल्हापुरात धरणे आंदोलन सुरू

कर्नाटक सरकार व कानडी पोलिसांच्या दडपशाही विरोधात आंदोलन

सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्या तब्येतीची केली चौकशी

खासदार गिरीश बापट काही महिन्यांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गिरीश बापट यांच्यावर उपचार


काँग्रेसचे नेते व आमदार मेयो रुग्णालयात दाखल

बाळासाहेब थोरात यांना भोवळ आल्याने हाताला व खांद्याला दुखापत


व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना अटक

आयसीआयसीआय कर्ज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची कारवाई


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ज्येष्ठ वारकऱ्यांशी चर्चा


मुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची शक्यता


 

First Published on: December 26, 2022 2:18 PM
Exit mobile version