प्रकाश आंबेडकरांची वाट पाहाण्यात अर्थ नाही, NCPच्या गोटात चर्चा!

प्रकाश आंबेडकरांची वाट पाहाण्यात अर्थ नाही, NCPच्या गोटात चर्चा!
A view of the sea
Pravin Wadnere

शरद पवारांच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा काही दिवसांत होणार – प्रफुल्ल पटेल

Pravin Wadnere

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक, मनसेकडून सहकार्य मिळेल अशी अपेक्षा – प्रफुल्ल पटेल

Pravin Wadnere

शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत झालं शिक्कामोर्तब

Pravin Wadnere

जयंत पाटील, धनंजय मुंडे यांची प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर नाराजी, त्यांची वाट न पाहाता लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं असल्याचं दोघांचं मत

Pravin Wadnere

बैठकीत प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती

First Published on: February 14, 2019 12:08 PM
Exit mobile version