आजचा रंग लाल : काय आहे लाल रंगाचं महत्त्व!

आजचा रंग लाल : काय आहे लाल रंगाचं महत्त्व!

आजचा रंग लाल

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पुजा केली जाते. असे मानले जाते की, ही देवी सर्व जीवांची रक्षक आहे. शैलपुत्री देवीला लाल रंग आवडतो. लाल रंग जोश आणि उल्हासाचा रंग आहे. लाल रंगाला गतिशील, ताकदवान आणि उत्तेजक रंग मानले जाते. उगवत्या सुर्याचा रंग लाल आहे. लाल वस्त्रांमध्ये देवीची पूजा केल्याने मनुष्यात दृढ स्वभाव उत्पन्न होतो.


एंडफैक्टर्स पीआर, कॉर्पोरेट 4

ब्लू लोटस कम्युनिकेशन कुलाबा

बजाज हेअल्थकेअर लिमिटेड कर्मचारी ठाणे वेस्ट मुंबई

माय इको एनर्जी कंपनी प्रभादेवी, मुंबई

कॉनसेप्ट पीआर च्या महिला कर्मचारी फोर्ट मुंबई


PMC बँक खोपोली शाखा


कल्याण दादर लोकल ट्रेन ग्रुप
क़्वाड्रम सोल्यूशन प्रा .लिमिटेड , प्रभादेवी महिला कर्मचारी

श्री कुळस्वामी को -ऑप. क्रेडिट सोसायटी लि,
वाशी नवी मुंबई
हेड ऑफिस शाखा – कर्मचारी वृंद

ऑर्गेनिक इंडस्ट्रीज प्रा. लि. महिला कर्मचारी छायाचित्र (पवई)

बॉम्बे हॉस्पिटल कर्मचारी

विधान मंडळ कर्मचारी

अभ्युदय बँक प्रायव्हेट लिमिटेड

मयुरा अंगाट,
जिम वॉक न टॉक ग्रुप

एल. आय. सी.शाखा क्र. 88Q चेंबूर पूर्व

सरस्वती विद्यामंदिर, घाटकोपर
मालाड सहकारी बँक प्रायव्हेट लिमिटेड
टी सी आय हाय वेस प्रायव्हेट लिमिटेड
नवजीवन सहकारी गृहनिर्माण संस्था महिला मंडळ
बोरिवली पूर्व
९;४७ कल्याण – सी एस टी लोकल ग्रुप
कलाविष्कार ग्रुप,फोर्ट
सौ.वर्षा वैभव यादव आणि शाळेतील शिक्षिका,
वैभव विद्यालय विक्रोळी
सरस्वती विद्यालय,ठाणे
साईसहारा अपार्टमेंट, कल्याण चिंचपडा
समर्थ एन्टरप्रायझेस
नवीमुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक-20,तुर्भे गाव
Itthi एज्युकेशन सेंटर,अंधेरी
महालक्ष्मी पार्क,बदलापूर पश्चिम

हे आहे लाल रंगाचे महत्त्व

शैलपुत्री पूजा – नवरात्रीच्या सातव्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. ही देवी सर्व जीवांची रक्षक आहे, असे मानले जाते. शैलपुत्री देवीला लाल रंग आवडतो. लाल रंग जोश आणि उल्हासाचा रंग आहे. लाल रंगाला गतिशील, ताकदवान आणि उत्तेजक रंग मानले जाते. उगवत्या सुर्याचा रंग लाल आहे. लाल वस्त्रांमध्ये देवीची पूजा केल्याने मनुष्यात दृढ स्वभाव उत्पन्न होतो.

 

First Published on: October 16, 2018 8:49 AM
Exit mobile version