आजचा रंग हिरवा: पाहा काय आहे हिरव्या रंगाचं महत्त्व!

आजचा रंग हिरवा: पाहा काय आहे हिरव्या रंगाचं महत्त्व!
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई , महिला पदाधिकारी
भोईवाडा न्यायालय कर्मचारी
अंधेरी न्यायालय कर्मचारी
अर्चना सांगाडे
ऑर्गेनिक इंडस्ट्रीज प्रा. लि. महिला कर्मचारी छायाचित्र (पवई)
योगेश घाग ,
कॉन्सेप्ट पीआर, फोर्ट

चंद्रघंटा पूजा, हिरवा

नवरात्रीच्या तिस-या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. चंद्रघंटा देवीची आराधना केल्याने भौतिक, आत्मिक, आध्यात्मिक सुख आणि शांति मिळते. देवीच्या उपासनेने कुंटूंबातील नकारात्मक ऊर्जा म्हणजेच अशाती, भांडणे दूर होतात. यामुळे या दिवशी शांती आणि संतुलित मानल्या जाणा-या हिरव्या रंगाचा वापर केला जातो. हा रंग मानाची शांति दर्शवतो आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतो.

साडे तीन पीठातील अर्धे पीठ सप्तशृंगी आई माता (वणी) रेखा मालपुरे  हिरवा रंग क्रांतीचे प्रतिक तिरंग्यातील हिरवारंग क्रांतीद्योतक आहे. हिरवा निसर्ग मनाला भुरळ घालणारा. रत्नातील पाचूचा रंग हिरवा.



सेंट्रल रेल्वे इंजिनीरिंग डिपार्टमेंट. CSMT महिला आघाडी

मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयातील महिला कर्मचारी

TCS, ठाणे हिरानंदानी

कुंभार समाज महिला बचतगट आणि कॅटरस गुरुकृपा सोसायटी कल्याण

डॉ. दुर्गा गिरीश नाडकर्णी

अश्विनी देशपांडे

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन मुंबई

श्रद्धा गौरीश सोहोनी

 

साई धारा टॉवर्स… सखी कट्टा…डोंबिवली

संपदा प्रशांत टिपणीस
वैभव विद्यालय, विक्रोळी
जिमखाना डोंबिवली ईस्ट

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन ग्रुप
First Published on: October 12, 2018 12:30 AM
Exit mobile version