Photo : अगं तुझ्यासोबत… परदेशात गेलेल्या सईला चाहत्याचा प्रश्न

Photo : अगं तुझ्यासोबत… परदेशात गेलेल्या सईला चाहत्याचा प्रश्न

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सई नेहमी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते. याच फोटोमुळे ती नेहमी चर्चेत असते. सध्या सई परदेशात फिरायला गेली आहे. यावेळी तिने सुंदर ड्रेस परिधान केला होता.

First Published on: June 26, 2023 2:32 PM
Exit mobile version