Photo: समुद्र किनारी ‘या’ अभिनेत्रीनं पतीसोबत केला योगा

Photo: समुद्र किनारी ‘या’ अभिनेत्रीनं पतीसोबत केला योगा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये दिसणाऱ्या आशकाने तिच्या पतीसह कठीण योगा करून सगळ्यांना हैरान केले आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून टेलिव्हिजन विश्वातून बाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ती सर्वाधिक सोशल मीडियावर सातत्याने अॅक्टिव्ह दिसतेय. आशकाचा नवरा ब्रेंट गोबलबरोबरची तिची केमिस्ट्री नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय ठरते. कोरोना काळात गोव्यात दोघांनी वेकेशन एन्जॉय करताना दिसली होती. त्यावेळी देखील तिचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (फोटो – इंस्टाग्राम)

First Published on: February 5, 2021 6:43 PM
Exit mobile version