Anmol Ambani weds Khrisha Shah: अमिताभ बच्चन ते हेमा मालिनी, अनिल अंबानींच्या लेकाच्या लग्नात पोहोचले बॉलिवूड सितारे

Anmol Ambani weds Khrisha Shah: अमिताभ बच्चन ते हेमा मालिनी, अनिल अंबानींच्या लेकाच्या लग्नात पोहोचले बॉलिवूड सितारे

Photo : अमिताभ बच्चन ते हेमा मालिनी, अनिल अंबानींच्या लेकाच्या लग्नात पोहोचले बॉलिवूड सितारे

Anmol Ambani weds Khrisha Shah: अमिताभ बच्चन ते हेमा मालिनी, अनिल अंबानींच्या लेकाच्या लग्नात पोहोचले बॉलिवूड सितारेप्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांच्या मुलगा अनमोल अंबानी नुकताच विवाह बंधनात अडकला. रविवारी मुंबईत अनमोल अंबानीचा पारंपरिक पद्धतीने शाही विवाह सोहळा पार पडला. अनमोल अंबानीने कृशा शाह सोबत लग्नगाठ बांधली. नवरा नवरीला आशिर्वाद देण्यासाठी बॉलिवूडचे दिग्गज कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. बॉलिवूड कलाकारांनी लग्नाला उपस्थिती लावून सोहळ्याला चार चाँद लावले.

बॉलिवूड कलाकर अनमोल अंबानीच्या लग्नात पारंपरिक पोशाखात दिसले. अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, नव्या नवेली नंदा, श्वेता बच्चन, अभिषेक बच्चन, नताशा नंदा, रीमा जैन, संदीप खोसरा, जया बच्चन, सुप्रिया सुळे आणि अंबानी परिवारातील जवळच्या नातेवाईकांमध्ये हा विवाह सोबळा पार पडला. पाहा अनमोल आकाश अंबानीच्या लग्नाचे खास फोटो

First Published on: February 22, 2022 9:44 AM
Exit mobile version