Photo : अंकिता लोखंडेचा ग्लॅमरस लूक

Photo : अंकिता लोखंडेचा ग्लॅमरस लूक

हिंदी टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे विविध कारणांमुळे चर्चेत असते. अंकिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अंकिता सोशल मीडियावर तिचे नवनवीन लूक शेअर करत असते. या फोटोंमधील तिचे हटके अंदाज आणि मनमोहक अदा तिच्या चाहत्यांना घायाळ करत असतात. नुकतंच अंकिताने एक सुंदर फोटोशूट केलंय. या फोटोंमध्ये अंकिताने गुलाबी रंगाची फॅन्सी साडी नेसली आहे. या फोटोंमध्ये अंकिता खूप सुंदर दिसत आहे

First Published on: April 16, 2024 1:37 PM
Exit mobile version