Photo : आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले

Photo : आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले

आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन हे श्रीनगर येथे आहे. शनिवारपासून हे गार्डन पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. संबंधित विभागाचे आयुक्त सचिव शेख फयाज अहमद यांनी हे गार्डन आता पर्यटकांसाठी खुले केल्याची माहिती देण्यात आली आहे.

First Published on: March 24, 2024 7:37 PM
Exit mobile version